तारापूर किल्ला
Overview
तारापूर किल्ला
तारापूर किल्ले च्या आत विहिरी आणि बाघ आहे , जे शंभर वर्षान पुर्वी विकाजी मेहर्जीना बाजीराव पेशव्याने भेट दिली होती , आणि आजही त्याच्या वारसांनकडे आहे, आणि सध्या चोरघे कुटुंबच्या ताब्यात आहे. तो पालघर तालुक्याच्या बोईसर गावात स्थित आहे. आणि याशिवाय सैन्याची खोल्या , एक चर्च ,एक डोमिनिकन मठ, आणि एक रुग्णालय आहे.
1739 मध्ये चिमाजी अप्पांनच्या नेतृत्वाखाली किल्यावर मराठ्यांनी हल्ला केला. ४ सुरुंग लावत, दोन बुरुज आणि महान पडदा बनविण्यात यशस्वी झाले. किल्लाच्या आत काही कनिष्ठ इमारती होते , जे त्यांना पुरण्यात आले.आत दोन गोदामे आणि एक गार्ड खोली,याशिवाय काही कनिष्ठ इमारती आणि अनेक विहिरी उत्कृष्ट पाण्याने भरलेली होती..
तारापूर किल्ल्यावर कसे जायचं?
रेल्वे मार्ग:-
तारापूर किल्यावर जायला वानगाव, बोईसर हे स्टेशन जवळचे आहेत. बोईसर स्टेशन पासून १० किमी अंतरावर तारापूर किल्ला आहेस. 30 मिनिटाचा अंतर आहे. बोईसर पासून बसेस किंवा रिक्षा ची सुविदा आहे.
तशेच वानगाव स्टेशन पासून ७ किमी अंतरावर तारापूर किल्ला आहे. १० मिनिटाचा रास्ता आहे. आणि स्टेशन वरून रिक्षा किंवा बसेस ची सुविदा आहे. तसेच वानगाव आणि बोईसर स्टेशन ला जायला विरार, मुंबई, डहाणू तसेच गुजरात वरून गाड्या खूप आहेत.
रस्त्याने:-
तारसपूर किल्ल्यावर जायला बोईसर तसेच चिंचणी आणि डहाणू ह्या रस्त्यावरून तुम्ही जाऊ शकता. डहाणू वरून ३० किमी अंतरयाचा रास्ता आहे. ४० मिनिटाचा रास्ता आहे. डहाणू वरून रिक्षा आणि बसेस ची सुविदा आहे. चिंचणी वरून ४,५ किमी अंतरावर आहे. ५,१० मिनिटाचा रास्ता आहे. इथून पण तुमाला बस किंवा रिक्षा ची सुविदा आहेत. तसेच बोईसर पासून ५ किमी अंतरावर आहे. २० मिनिटाचा रास्ता आहे. इथून पण तुम्हाला रिक्षा आणि बसेस ची सोया आहे.
How To Reach?
-
Relway
Vangaon and Boisar stations are close to Tarapur fort. Tarapur fort is at a distance of 10 km from Boisar station. There is a distance of 30 minutes. Buses or rickshaws are available from Boisar. There is also Tarapur fort at a distance of 7 km from Wangaon station. There is a 10 minute walk. And there are rickshaws or buses from the station. There are also trains from Virar, Mumbai, Dahanu and Gujarat to Wangaon and Boisar stations are close to Tarapur fort. Tarapur fort is at a distance of 10 km from Boisar station. There is a distance of 30 minutes. Buses or rickshaws are available from Boisar. There is also Tarapur fort at a distance of 7 km from Wangaon station. There is a 10 minute walk. And there are rickshaws or buses from the station. There are also trains from Virar, Mumbai, Dahanu and Gujarat to Vangaon and Boisar stations Vangaon and Boisar stations.
-
Road
To reach Taraspur fort, you can take Boisar, Chinchani and Dahanu roads. There is a distance of 30 km from Dahanu. There is a 40 minute walk. Rickshaws and buses are available from Dahanu. It is at a distance of 4.5 km from Chinchani. The journey is 5.10 minutes. From here you also have the facility of bus or rickshaw. It is also 5 km from Boisar. It is a 20 minute walk. From here you can get rickshaws and buses.

English